जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

4 February 2026

बापुसाहेब साळुंके यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

1 min read

बीड- अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब साळुंके यांचा ४७ वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे सामाजिक प्रश्नांना न्याय मिळवून देण्याकरिता नेहमी प्रयत्नशील असलेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब साळुंके यांचा काल चाकरवाडी येथे महादेव महाराज यांच्या आशिर्वादाने वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच शहरात जागोजागी विविध उपक्रम राबवून
कार्यकर्ते, हितचिंतक, व मित्र परिवाराने शुभेच्छा दिल्या आहेत.