प्रशांत सुपेकर बीडचे निरीक्षण अधिकारी “पुरवठा” या पदावर नियुक्त
1 min read
बीड: (प्रतिनिधी) परभणी येथील प्रशांत सुपेकर हे बीड येथे निरीक्षण अधिकारी ( पुरवठा) म्हणून रुजू झाले आहेत.
अधिक माहिती अशी की नुकत्याच शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने निरीक्षण अधिकारी ( पुरवठा)गट ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियतकाली बदल्यांचे आदेश काढले आहेत. बीड येथे रिक्त असलेल्या निरीक्षण अधिकारी पुरवठा या पदावर परभणी येथील प्रशांत सुपेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज निरीक्षण अधिकारी (पुरवठा) म्हणून पदभार स्वीकारला आहेत.